¡Sorpréndeme!

Aurangabad News | कांदा सडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान | Farmers | Onion | Sakal Media

2021-09-23 357 Dailymotion

Aurangabad News | कांदा सडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान | Farmers | Onion | Sakal Media
कायगाव (जि. औरंगाबाद) : भेंडाळा (ता. गंगापूर )येथील शेतकरी नितीन गोकुलराव परभणे यांनी गट क्रमांक 98 मधील शेडमध्ये कांदाचाळीत कांदा साठून ठेवल होता. त्या चाळीत अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने रासायनिक खत टाकल्याने अंदाजे 200 क्विंटल कांदा सडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.याविषयी नितीन परभणे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील खोडसाळ प्रकारा विषयी गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (व्हिडिओ - जमील पठाण)
#onion #Aurangabad #Farmer #Marathwada